Homeक्राईमप्रेमविवाहाचा राग मनात धरून तरुणाला खांबाला बांधून, निर्वस्त्र करून मारहाण!

प्रेमविवाहाचा राग मनात धरून तरुणाला खांबाला बांधून, निर्वस्त्र करून मारहाण!

तरुणाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून नातेवाईकांनी हा अमानुष प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर..

पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील खडका येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला खांबाला बांधून, निर्वस्त्र करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दि.20 मार्च 2026 रोजी दुपारी घडली आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीसांनी मुख्य सूत्रधार असलेल्या यावल तालुक्यातील पाडळसे येथील रहिवासी मनोज पाटील उर्फ गोटू (काका) व रुपाली उर्फ पूनम पाटील (मावशी) यांना अटक केली आहे.

संबंधित तरुणाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून नातेवाईकांनी हा अमानुष प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता शुक्रवार दि.27 मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अधिक पुढील तपास भुसावळ ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

error: Content is protected !!