Homeउद्योगदरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

फरार आरोपी चेतन सुर्यभान पाटील हा नशिराबाद बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती..

पोलीस वार्ता, भुसावळ : दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस नशिराबाद पोललीसांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी, दि.23 मार्च 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना सहा. पोनि. योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात नमूद गु.र.क्र- 288/2025 मधील फरार आरोपी चेतन सुर्यभान पाटील (वय-18) रा. वरची अळी, नशिराबाद हा बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे.

माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ सापळा रचून रात्री सुमारे 8.20 वाजता आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी चंदेरी रंगाचा, काळ्या प्लास्टिकच्या मुठीचा गावठी कट्टा तसेच एक डमी कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशांत विरणारे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारब्रोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनि. योगिता नारखेडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल,

0
सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद; आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला कापूरहोळ (ता. भोर) येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या...

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी ; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन

0
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...

प्रभारी नगराध्यक्षा पदावरून भुसावळ पालिकेत वाद

0
(युवराज लोणारी यांचे संतोष चौधरींना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आव्हान) भुसावळ : (निलेश.के.फिरके)  येथील  नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजप गटनेते युवराज...

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रभारी कारभारावरून भुसावळ नगरपरिषदेत नवा वाद?

प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.. पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.गायत्री भंगाळे...

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात!

गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील 12 खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळेल.. पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या...

error: Content is protected !!