Homeमहत्त्वाचेदोन दिवस अल्प वेळ वाहतुक होणार ठप्प

दोन दिवस अल्प वेळ वाहतुक होणार ठप्प

भोर (संतोष मोहिते भोर) तालुक्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. National Highways Authority of India (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) व Maharashtra Highway Police (महाराष्ट्र महामार्ग पोलीस) यांच्या संयुक्त विद्यमाने National Highway 48 (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८) वर गॅन्ट्री व कॅन्टिलिव्हर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने या कामासाठी दोन ठिकाणी वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील सारोळा नदीजवळ सातारा जाणारा मार्ग पूर्णपणे बंद राहील. तसेच दि. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत वर्वे येथे पुणे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत पर्यायी व आपत्कालीन वाहतुकीसाठी सर्व्हिस रोडचा वापर करण्यात येईल. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सर्व्हिस रोडचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही उपाय योजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व नागरिकांनी सतर्क रहावे हे निवेदन जनतेसाठी करण्यात येत असून होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडका रोडवरील ताज नगरात २२ किलो गांजा जप्त ; दोघांना अटक

0
भुसावळ - (निलेश. के.फिरके) शहरातील खडका रोड परिसरातील ताज नगर भागात सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत तब्बल २२ किलो गांजा जप्त...

गावठी पिस्टलसह एक जेरबंद ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

0
भुसावळ - शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडेपिर बाबा दर्गा परिसरात गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले.आरोपीकडून...

मोटरसाइकिल चोर थाना शिकारपुरा पुलिस की गिरफ्त में

0
चोरी की प्लेटिना बाइक बरामद, महाराष्ट्र के मुक्ताईनगर निवासी आरोपी गिरफ्तार बुरहानपुर : थाना शिकारपुरा पुलिस ने मोटरसाइकिल चोरी के मामले में प्रभावी कार्रवाई करते...

नाशिक शहर परिसरात 14 मे मध्यरात्रीपासून 28 मे रात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 14 मे 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 28 मे 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश.. पोलीस वार्ता, नाशिक : शहर...

सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ‘बोधचिन्हाचे’ सह्याद्री अतिथीगृह येथे अनावरण!

कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.. पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027...

error: Content is protected !!