Homeआरोग्यमतदान केंद्र परिसरातील शाळा व महाविद्यालयांना 1 व 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक...

मतदान केंद्र परिसरातील शाळा व महाविद्यालयांना 1 व 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर!

मतदान प्रक्रिया ही 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडणार आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या वर्ष 2025 साठीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया ही 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त असलेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी मतदान साहित्य घेवून मतदानाच्या एक दिवस आगोदर म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर सर्व पूर्व तयारी पूर्ण करून घ्यावी.
या अनुषंगाने जिल्ह्यातील इगतपुरी, नांदगाव, त्र्यंबक, येवला, सिन्नर, सटाणा, चांदवड, भगुर, ओझर, पिंपळगाव बसवंत व मनमाड या 11 नगरपरिषद क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या परिसरातील संबंधित शासकीय शाळा/विद्यालय/ महाविद्यालय यांना सोमवार 1 डिसेंबर व मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!