Homeटेक्नॉलॉजीराज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर, मतदान ओळखपत्र उपलब्ध नसल्यास अन्य कागदपत्रे ओळखपत्र म्हणून...

राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर, मतदान ओळखपत्र उपलब्ध नसल्यास अन्य कागदपत्रे ओळखपत्र म्हणून ग्राह्य!

2 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. यावेळी मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी चालणार 12 अन्य कागदपत्रे..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. यावेळी मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राध्यक्षाने त्यास प्रथम फोटो असलेले निवडणूक ओळखपत्र / इलेक्शन कार्ड(EPIC) दाखवण्यास सांगावे. मतदान ओळखपत्र उपलब्ध नसल्यास किंवा त्यावरून मतदाराची ओळख पटत नसल्यास अन्य 12 पुढे दिलेले ओळखपत्र पुरव्यांपैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा म्हणून सादर करण्याची सूचना मतदारास द्यावी. व त्यानुसार मतदाराची ओळख पटल्यांनतर मतदारास मतदान करण्याची परवानगी द्यावी. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे.

  • मतदान कार्ड नसेल तर अन्य 12 कागदपत्रे पुरावा!

1. भारताचे पासापोर्ट
2. आधार कार्ड 
3. लायसन/वाहन चालविण्याचा परवाना
4. आयकर विभागाकडील पॅन कार्ड
5. केंद्रशासन/ राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/ स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे
6. राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफीस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
7. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला.

8. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA) जॉब कार्ड
9. निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृती वेतन विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इत्यादी
10. लोकसभा/ राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/ विधानपरिषद/ सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
11. स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
12. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड. इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!