Homeराजकीयडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करीत बी.एस.पी.चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रचार सुरू

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करीत बी.एस.पी.चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रचार सुरू

भुसावळ– नगरपरिषदेची निवडणूक जोरदार रंगतदार वळणावर आलेली असून,आज नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिन्ह वाटप केल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली आहे.दरम्यान नगराध्यक्षपदाचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार असलेल्या कीर्ती सुरेश वानखेडे यांनी आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. त्या उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांनी समाजकार्यात गेल्या काही वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर भुसावळकर मतदारांपुढे मते मागण्यासाठी जाणार असल्याने त्यांनी सांगितले आहे. याप्रसंगी बहुतांश बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व हितचिंतक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

दरम्यान, कीर्ती सुरेश वानखेडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिलेली असून की, भुसावळच्या जनतेला आता सत्ता परिवर्तन आवश्यक असून यावेळी आमचा विकासाचा पॅटर्न भुसाळकांना सांगणार असून, आमचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!