Homeउद्योगभुसावळ शहरात घरफोडीत; दागिन्यांसह रोकड रक्कम चोरट्यांनी लांबविली

भुसावळ शहरात घरफोडीत; दागिन्यांसह रोकड रक्कम चोरट्यांनी लांबविली

चोरट्यांनी चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील बडी खानका मुस्लिम कॉलनी परिसरात दि.9 ते 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री ते सकाळ दरम्यान फिर्यादी यांच्या समोरील दरवाजाला कडी लावली असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील गॅलरीतून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून चोरी केली.

चोरट्यांनी चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद शेख जावेद शेख अय्युब यांनी दि.9 ऑगस्ट रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काझी प्लॉटमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान

0
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट परिसरात  एका राहत्या घराला अचानक रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना ता.१ रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे...

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

error: Content is protected !!