Homeउद्योगमुंबईत टपाल विभागाच्यावतीने पेन्शन अदालतचे 5 मार्चला आयोजन, अर्ज सादर करण्याचे आवाहन!

मुंबईत टपाल विभागाच्यावतीने पेन्शन अदालतचे 5 मार्चला आयोजन, अर्ज सादर करण्याचे आवाहन!

14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, निवृत्तीवेतनधारकांनी अर्जाच्या चार प्रती पाठवाव्यात..

पोलीस वार्ता, नाशिक : मुंबई, महाराष्ट्र सर्कल स्थित मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांच्यावतीने टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंब धारकांसाठी 56 वी पेन्शन अदालत ही 5 मार्च 2025 रोजी, सकाळी 11.30 वाजता मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
यासाठी 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावे असे प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग, नाशिक यांनी दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये जाहीर केले आहे.

  • टपाल निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित असलेल्या तक्रारी ज्यात..
1) जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत.
2) ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे.
3) टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे तीन महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही.
अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार आहे. याचे आयोजन मुंबईत, मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल येथे केले गेले आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी अर्जाच्या चार प्रती पाठवाव्यात, ज्या लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्ट मास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई, जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई- 400001 या पत्यावर पोस्ट कराव्या किंव्हा द्याव्या. असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!