Homeक्राईमअवैध गौमास वाहतूक करणारा पोलिसांच्या ताब्यात..

अवैध गौमास वाहतूक करणारा पोलिसांच्या ताब्यात..

रावेर/प्रतिनिधी – दि.16 विनायक जहुरे

खिर्डी ता. रावेर येथून जवळच असलेल्या विवरा खिर्डी रोडवर अवैध गोमास वाहतूक करणारी मोटर सायकल जात असताना दिनांक 14 रोजी सकाळच्या दरम्यान आरोपी शेख अनिस शेख अय्युब वय २७ रा.रसलपुर ता रावेर यास निंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतला असून वीस किलो गोमांस, लोखंडी कुऱ्हाड, मोटार सायकल आरोपीकडून जप्त केली असून पो.शि.किरण जाधव निंभोरा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीहून गु.र.नं ०६/२०२५ महा प्राणी संरक्षण अधि १९७६(सुधारित २०१५अन्वये) कलम ५(क),९(अ) प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास स.पो.नी. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.उप.पो.नी.अभय ढाकणे करीत आहे.आरोपीस रावेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

निंभोरासह परिसरामध्ये अवैध गोमास वाहतूक अवैध गाईंची वाहतूक नेहमीचेच झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून असे प्रकार थांबवायला पाहिजेत अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली.दरम्यान सदर प्रकरणी आमदार अमोल जावळे यांनी गो हत्या बंदी कायदा अंतर्गत असे प्रकार थांबवण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!