Homeक्राईमहॉटेल वरुणवर राडा ; चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हॉटेल वरुणवर राडा ; चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ – तालुक्यातील साकेगांव येथील हॉटेल वरुण येथील मॅनेजर यांना ग्राहकाने दारूची बाटली मागितली असता न दिल्याने या गोष्टीचा राग आल्याने मॅनेजर यांच्या डोक्यात बाटली मारून गंभीर दुखापत केली तसेच हॉटेल मधील दारूच्या बाटल्या व सामानाचे नुकसान करीत वीस ते पंचवीस हजार रुपये सोबत घेवून हॉटेल वरुणवर राडा करणारे  चौदा जणांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला ता.२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल वरुण येथे ता.२२ रोजी कुणाल अहिरे ( पूर्ण नाव माहीत नाही) यांनी मॅनेजर सुमित इंगळे यांना दारूची बाटली मागितली असता न दिल्याने या गोष्टीचा राग धरून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दारूची बाटली मारून गंभीर दुखापत केली तसेच सोनू मस्के,नवीन लोखंडे,अमोल भुसारी व आठ ते दहा जणांनी मिळून हॉटेल मधील स्टाफ यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच हॉटेल चे समोर एक ते दीड लाखांचे नुकसान करून मॅनेजर यांनी हॉटेल मध्ये ठेवलेले वीस ते पंचवीस हजार रुपये बळजबरीने सोबत घेवून गेले तसेच हॉटेल मध्ये लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेरेचे फुटेज डी व्ही आर चे मशीन सोबत घेवून गेले म्हणून फिर्यादी सुमित सुभाष इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!