Homeसामाजिकशहरातील बांधकाम परवानगीची सखोल चौकशी करा - माहिती अधिकारी मिलींद सोनवणे

शहरातील बांधकाम परवानगीची सखोल चौकशी करा – माहिती अधिकारी मिलींद सोनवणे

भुसावळ नगर परिषद कार्यालयाकडून प्रशासन तर्फे तुकतेच अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी भुसावळ नगर परिषद प्रशासनाने खुप मेहनतीने खर्च करून शहरातील मुख्य अतिक्रमण काढलेले आहे. परंतु वास्तविकता अशी आहे कि, भुसावळ नगर परिषदेस जे घरपटटी टैक्स पावती, बांधकाम परवानगी नुसार वसुली (कर) मिळते ते योग्य प्रकारे मोजमाप करून वसुल करण्यात येते किंवा नाही ? या कडे आपल्या प्रशासनाने योग्य प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे किंवा नाही ? याकडे मा. मुख्याधिकारी साहेब भुसावळ नगर परिषद यांनी स्वत: काटेकोर पणे लक्ष देणे जरुरीचे आहे. मुख्याधिकारी यांनी स्वत: सिंधी कॉलनी, नानक नगर नवजिवन सोसायटी, ह्या परिसरातील रहिवाशी घरांची पाहणी करून सदर परिसरामधील सर्व लागु असलेले म्युः घ. नं. यांची बांधकाम परवानगी आहे किंवा नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी व बांधकाम परवानगी नसल्यास आपण केलेल्या कार्यवाहिची माहिती निवेदन कर्त्यास अवगत करावी.असे निवेदन माहिती अधिकारी मिलींद सोनवणे यांच्यामार्फत न.पा.मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

सदरच्या भागाची पाहणी करून अतिक्र‌मण काढण्याची बांधकाम विभागास आदेश द्यावे व पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून घ्यावीः व त्याची एक प्रत निवेदन कर्त्यास द्‌यावी.

सदरच्या भागातील रहिवास प्रयोजन करीताचे बांधीव क्षेत्रफळ व नियम नं ७४ असेसमेन्ट उताप्यावरील क्षेत्रफळ याची स्वतः शहानीशा करून ते सत्य आहे व सर्वांचे बांधकाम घरपट्टी टॅक्स पावती व असेसमेन्ट नुसार सत्य आहे असे लेखी-प्रमाणीत करुन पत्र निवेदन कर्त्यास दयावे .पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला याची योग्य प्रकारे कर आकारणी करून शासनास योग्य वसुली करून दयावी, तसेच सदर परिसरातील व्यापार साठी उभारलेले दुकाने यांची कर वसुली शासन नियमानुसार करावी, आणि संबंधीत परिसरातील सर्व “शॉप एक्ट परवाना” यांची फेरतपासणी करून पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी.

सदर निवेद‌नाचा आपल्या स्तरावरून गांभीर्याने विचार करून सदर विषयांवर योग्य प्रकारे कायदेशीर कार्यवाही करून संघटनेस निवेदन कर्त्यास अवगत करावे,अशा मागणीचे लेखी निवेदन दिले.श्री. मिलींद सोनवणे हे स्वराज्य पोलीस मित्र, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटने अंतर्गत माहिती अधिकार संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष आहेत, सदर निवेदनास संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव श्री. कमलेश शेवाळे यांचे अनमोल सहकार्य मिळाले. सदर मागणीवर स्थानिक प्रशासन काय कार्यवाही करते या कडे सामान्य नागरिकाचे लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!