यवतमाळ ( नरेश ठाकरे) राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी तालुका दौऱ्यावर असताना उदापूर येथील काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संवाद साधला. यानंतर त्यांनीं उदापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते ऋषिजी माटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. व मोठया आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ऋषिजी माटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आगामी निवडणुकांमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी विजय वडेट्टीवार यांना शुभ आशिर्वादासह शुभेच्छा दिल्या. यावेळी एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे विरोधी पक्षनेते या पदापर्यंतचा प्रवास करताना सुद्धा जमिनीवर पाय ठेवून आपल्या सामान्य कार्यकर्त्यां प्रती प्रामाणिकता व सामाजिक बांधिलकी जोपासणारे सर्वसमावेशक नेतृत्व विजय वडेट्टीवार यांच्या असाधारण कार्याची प्रचिती सर्वांना आली.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर व सन्मान करणारे असामान्य नेतृत्व विजय वडेट्टीवार
RELATED ARTICLES
- Advertisment -
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...
अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भुसावळ : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...
भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...
महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला..
पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...