Homeताज्या बातम्यास्त्री म्हणजे एक व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे सामाजिक कार्यकर्त्या पायल...

स्त्री म्हणजे एक व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे सामाजिक कार्यकर्त्या पायल बुलबुले

छत्रपती संभाजी नगर (दिपक पवार ) आजचा दिवस हा जागतिक महिला दिवस असून स्त्री शक्तीचा तिच्या त्यागाचा आणि तिच्या मर्याद कर्तुत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे सर्वप्रथम मी जगातील सर्व स्त्री शक्तींला मी माझ्याकडून मानाचा सलाम करते आई बहीण पत्नी मैत्रीण अशा विविध रूपामध्ये ती आपल्या आयुष्याला अर्थ देते ती आहे म्हणून हे घर आहे ती आहे म्हणून समाज आहे कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यापासून ते अवकाशात झेप घेण्यापर्यंत स्त्रीने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आजची स्त्री चुल आणि मूल यापर्यंत मर्यादित राहिलेली नसून तिने शिक्षण, राजकारण,क्रीडा, विज्ञान, संरक्षण आणी सामाजिक कार्या सह सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे महिला या सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत आहे.

115 वर्षापूर्वी 1911 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत लाखो करोडो महिलांनी शिक्षणासाठी मतदानाच्या हक्कासाठी कामाच्या ठिकाणी समान हक्कासाठी सुरक्षिततेसाठी आणि स्वातंत्रतेसाठी लढा दिला आजही हा लढा संपलेला नसून तो अधिक तीव्र आणि आवश्यक झाला आहे सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी हक्क न्याय आणि कृती म्हणजे फक्त बोलण्याने नाही तर कृती करून न्याय देऊन हक्क मिळवून देऊन आपण खरी समानता आणू शकतो
सावित्रीबाई फुले पहिल्या मुलींच्या शाळेच्या संस्थापिका यांनी अंधकारात शिक्षणाचा दिवा पेटवला इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांनी देशाला मजबूत नेतृत्व दिले कल्पना चावला अंतराळात पोहोचणारी पहिली भारतीय महिला भारतात आजही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते कामाच्या ठिकाणी असमान वेतन मिळते घरगुती हिंसाचार बालविवाह लैंगिक छळ असे अडथळे अडचणी आहेत पण तरीही भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.

तिला पंख द्या ती आकाश गाठेल, तिला आधार द्या ती जग बदलेल, तिला हक्क द्या ती न्याय आनेल, तिला संधी द्या ती प्रगती घडवेल,

Rights. Justice. Action. For ALL Women and Girls”

सर्व महिलांना, मुलींना, मातांना,बहिणींना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
पायल जगदीश बुलबुले
( सामाजिक कार्यकर्ता तथा जिल्हाध्यक्ष महिला मंच ) 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!