Homeताज्या बातम्याभुसावळात महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

भुसावळात महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

(उपविभागीय पोलीस कार्यालयात विशेष कार्यक्रम; केदार बारबोले यांच्या हस्ते सत्कार)

भुसावळ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भुसावळ उपविभागीय पोलीस कार्यालयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कामगिरीचा गौरव यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ उपविभागीय पोलीस कार्यालयात करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या हस्ते महिला पोलीस, महिला पोलीस पाटील, महिला वकील तसेच विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महिलांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच उपस्थित महिलांनी आपल्या कार्यातील अनुभवही मांडले.
कार्यक्रमाला महिला पोलीस कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार...

ज्ञापन के साथ “गौ माता को राष्ट्र माता बनाओ” के लगे नारे, शांतिपूर्ण रैली...

0
बुरहानपुर | गौ सम्मान आह्वान अभियान के तहत बुरहानपुर जिले में सैकड़ों गौभक्तों ने तहसील कार्यालय (बहादरपुर रोड) तक शांतिपूर्ण एवं अनुशासित सांकेतिक रैली निकाली।...

जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा वार्षिक साधारण सभा सम्पन्न l

0
बुरहानपुर – जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित मूकबधिर अंधविद्यालय बुरहानपुर की वार्षिक साधारण सभा विद्यालय के सभागार में सम्पन्न हुई l मीटिंग में सर्व...

शंकराचार्य जी ने भारत को एकसूत्र मे पिरोया

0
बुरहानपूर - सुरज दहे  मध्य प्रदेश जन अभियान परिषद् विकासखंड खकनार द्वारा शासकीय सुभाष उत्कृष्ट स्कूल खकनार  मे आदि योगी शंकराचार्य जी की जयंती...

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी कारवाईची मागणी

0
भुसावळ, दि. २७ एप्रिल : सोशल मीडियावर लेवा पाटील समाजाविरोधात आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण टिप्पणी केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी भोरगाव...

error: Content is protected !!