भुसावळ – स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकिसाठी येत्या ता.२ रोजी मतदान जाणार आहे.सर्व मतदार यांना कळविण्यात येते की, मतदान केंद्रावर मतदान करताना, तीन मतपत्रिकांवरती एका नंतर एक असे एकूण तीन बटन दाबून आपल्याला मतदान करायचे आहे. पहिली मतपत्रिका नगराध्यक्ष पदासाठी असेल, दुसरी त्या प्रभागातील अ जागेसाठी असेल तर तिसरी मतपत्रिका त्या प्रभागातील ब जागेसाठी असेल.आपण प्रत्येक मतपत्रिकेवरील आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन एकदाच दाबून आपलं मत नोंदवायचं आहे. तिनी मतपत्रिकेवरती मत दिल्यानंतर बीप असा आवाज मशीन मधून येईल त्यानंतर आपले मतदान झाले असे समजण्यात येईल.मतदान जनजागृती कक्षाकडून सर्व मतदारांना विनंती करण्यात येते की, आपण मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले.
मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभाग नोंदवावा – निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील
RELATED ARTICLES
- Advertisment -
१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे
भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...
बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती
भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...