Homeउद्योगभुसावळ शहरात पोलिसांची मोठी कारवाई; दोन गावठी कट्ट्यासह सात जिवंत काडतुस जप्त..

भुसावळ शहरात पोलिसांची मोठी कारवाई; दोन गावठी कट्ट्यासह सात जिवंत काडतुस जप्त..

भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्याच अंतरावर असलेल्या तार ऑफीस रोडवरील के.जी.एफ हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील तार ऑफीस रोडवरील के.जी.एफ हॉटेल बाहेर दोन जण विनापरवाना बेकायदेशिरपणे गावठी बंदुक कट्टे बाळगून असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.उद्धव डमाळे यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ पथक तयार करून त्यांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते, पथक दि. 2 मे रोजी सदर घटनास्थळी पोहचताच त्यांना दोन संशयित व्यक्ती आढळून आले त्यांना रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या जवळून दोन गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतुस मिळून आले. आरोपींनी नावे रितीक उर्फ गोलु भगवान निंदाने (वय-24) रा. वाल्मीक नगर, भुसावळ व सुमीत भानुदास सोळसे (वय-25) रा. न्यु-आंबेडकर नगर, बुध्द टेकडी, भुसावळ अशी आहेत.
भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्याच अंतरावर असलेल्या तार ऑफीस रोडवरील के.जी.एफ हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गावठी कट्टा, काढतुस आणि एक दुचाकी असे एकूण 1,02,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी कुणाल विठ्ठल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.3 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.उध्दव डमाळे, पोउपनि. विजय गायकवाड, विनोद नेवे, दिपक कापडणे, जाकीर मन्सुरी, दिपक शेवरे, भुषण चौधरी, राहुल भोई, सुबोध मोरे, संजय ढाकणे, गजानन पाटील, राहुल बेहेनवाल यांनी मिळून केली आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!