Homeक्राईमभुसावळला दोन बांगलादेशी महिला अटक

भुसावळला दोन बांगलादेशी महिला अटक

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल अतिथी येथे सायंकाळी साडे सहा वाजेचे दरम्यान दोन महिला रूम भाडेतत्वावर घेण्यासाठी आले.दोघे महिलांना आधार कार्ड मागणी केली असता दोघे महिला बांगलादेशी असल्याने हॉटेल मालकाने दोघे महिलांना पोलीस स्टेशनला आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.दोघे महिलांना ताब्यात घेवून ता.२७ रोजी अटक केली.
पश्चिम बंगाल येथून तानिया मुळाशीर अहमद वय.२६ राहणार हातीयापाड जिल्ह्या ढाका बांगलादेश, करिमाबोकुलमिया अख्तर वय.२२ राहणार मोरीच्या कन्नय्या नगर,बाव्हमबरिया, बांगलादेश या दोघे महिलांना दोन इसमांनी बॉर्डर पर्यत सोडले.त्यानंतर त्या महिला बॉर्डर क्रॉस करून कलकत्ता येथे आले. कलकत्त्याला दोन इसमांनी बनावट आधार कार्ड बनवून दोघे महिलांना मुंबई कडे जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसवले.प्रवास सुरु असतांना महिलांना फोन आला मुंबई कडे जावू नका.त्या महिलांनी प्रवासाला मध्यंतरी विराम देवून भुसावळला उतरले व सायंकाळी साडे सहा वाजेला जामनेर रोड वरील हॉटेल अतिथी येथे रुम घेण्यासाठी आले.दोघे महिलांना आधारकार्ड मागितले असता त्या बांगलादेशी महिला असल्याने हॉटेल मालकाने दोघे महिलांना सरळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले व पोलिसांच्या स्वाधीन केले.
बांगलादेशी महिला भारतात येण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे न काढता अनधिकृत पणे भारतात प्रवेश केला म्हणून तानिया मुळाशीर अहमद वय.२६ राहणार हातीयापाड जिल्ह्या ढाका बांगलादेश, करिमाबोकुलमिया अख्तर वय.२२ राहणार मोरीच्या कन्नय्या नगर,बाव्हमबरिया, बांगलादेश तसेच दीदी पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही , जलाल पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, सैफुल पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही. यांच्याविरुद्ध सोपान पंडित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२७ रोजी पहाटे चार वाजेला गुन्हा दाखल करण्यात आला.दोघे महिलांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता ३० पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर गुन्ह्यातील तीन साथीदार फरार आहे.गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहे.सदरील प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके नेमणूक करण्यात आली असून दोघे पथके पुढील तपास कामी रवाना करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!