Homeक्राईमभुसावळात टेन्ट हाऊस जळून खाक : लाखोंचे नुकसान 

भुसावळात टेन्ट हाऊस जळून खाक : लाखोंचे नुकसान 

भुसावळ – शहरातील जळगांव रोड,राजस्थान मार्बल जवळील दिनेश टेन्ट हाऊसला अचानक सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटना (ता.२७) रोजी घडली.कुशल राणे असे मालकांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, सध्या लग्न सराईत सुरू असून व्यवसाय वाढवण्याच्या अनुषंगाने मागील महिन्यात दिनेश टेन्ट हाऊसचे मालक कुशल राणे यांनी दीड कोटी रुपयांच्या नवीन मालाची खरेदी केली असून याठिकाणी एक वयोवृद्ध व्यक्ती हा टेन्ट हाऊसच्या साहित्याची देखभाल करीत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली.मोबाईल चार्जिंग लावलेली असतांना शॉर्ट सर्किट झाल्याने दिनेश टेन्ट हाऊस मधील गादीला आग लागली व आगेने रुद्र रूप धारण केले यामध्ये अंदाजे ८० लाखाचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले आहे. घटनास्थळी भुसावळ अग्निशमन दलाचे बंब १५ तर वरणगांव येथील एक ,खाजगी पाण्याचे ट्रॅक्टर अशांनी मिळून आगेवर दोन तासांनंतर नियंत्रण मिळवले.नेमका हा झालेला प्रकार संशयास्पद असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेला उत्थान आले आहे.घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ तसेच कर्मचाऱ्यांची पोहचून पाहणी केली.नेमकी आग कशामुळे लागली असावी याचा शोध घेण्याचे पोलीस प्रशासनांकडून सुरू आहे.आद्यपावतो पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!