Homeआरोग्यभाजप आमदार राहुल आहेरांच्या हॅट्रिक साठी युवकांकडून जोरदार प्रचार, युवामोर्चा अध्यक्ष ललवाणी..

भाजप आमदार राहुल आहेरांच्या हॅट्रिक साठी युवकांकडून जोरदार प्रचार, युवामोर्चा अध्यक्ष ललवाणी..

चांदवड विधानसभा-118 महायुती भाजप उमेदवार आमदार राहुल आहेर यांचा युवा वर्गाकडून जोरदार प्रचार सुरू..

पोलीस वार्ता, चांदवड | चांदवड-देवळा विधानसभा -118 येथील युवकांच्या प्रश्नांना भाजप आमदार राहुल दादा आहेरांनी नेहमीच समजून घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला आहे. जसे की स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार आमदार राहुल दौलतराव आहेर यांनी केला होता. तरुणांच्या सामाजिक प्रश्न अधिकाऱ्यांकडे मांडून पाठपुरावा करणे, पोलीस भरती व इतर आर्मी, नेव्ही भरतीसाठी मुंबईला जाणाऱ्या मुलांना स्वतच्या आमदार निवास रूम मध्ये निवासाची सोय उपलब्ध करून देण्याचे काम भाजप आमदार राहुल आहेर यांनी नेहमीच केले.

कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय मदतीसाठी कायम तरुणांना सहकार्य असते. त्यामुळे चांदवड शहरात सुद्धा आमदार राहुल दौलतराव आहेर यांचा युवा वर्गाकडून जोरदार प्रचार सुरू असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विशाल ललवाणी यांनी पोलीस वार्ता सोबत बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!