भुसावळ – शहरातील न्यू सातारा फाईल,ओंकारेश्वर मंदिर जवळील युवकांमध्ये पंधरा दिवसापूर्वी किरकोळ वाद झाले होते.त्यावेळी सर्व युवकांना पोलीस स्टेशनला बोलावून समझोता करण्यात आला होता मात्र याचा राग मनात धरत ता.२४ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान पुन्हा युवकांमध्ये भांडण झाले असून यात रोहित महेश नटकर (वय.२२) या युवकांच्या डोक्यामध्ये हातातील कडे मारल्याने जो जखमी झाला आहे. पोलिसांनी वैद्यकीय मेमो दिला असून ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर येथे जखमी उपचार घेत आहे.याप्रकरणी सहा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
भुसावळ शहरात दोन गटात राडा
RELATED ARTICLES
- Advertisment -
भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...
मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा
बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...
राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...
सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...
आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...