Homeक्राईमराहुरीच्या कारागृहात पोलीसावर आरोपींनी फेकले शौचालयातील घाण पाणी...

राहुरीच्या कारागृहात पोलीसावर आरोपींनी फेकले शौचालयातील घाण पाणी…

आठवड्याभरात लागोपाठ कारागृहात तीन वेगवेगळ्या घटना ..

राहुरीच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींनी डिवटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर शौचालयाचे घाण पाणी अंगावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी शेषराव राजेंद्र कुटे यांनी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात कारागृहात असलेल्या चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नुकतेच चार दिवसांपूर्वी राहुरी च्या कारागृहात आरोपीकडे मोबाईल सापडला त्यानंतर एका आरोपीने जखमेवर लावण्याचे औषध पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता तोच पुन्हा आरोपीकडून अंगावर शौचालयाचे घाण पाणी फेकण्चा प्रकार घडल्याने पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
तर आठवड्याभरात या तीन वेगवेगळ्या घटना घडल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे.
शशिकांत युवराज सुखदेव,हर्षल ढोकणे,बबलु कुसमडे व संदिप कुसमडे या चार न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी कपड्याची पिशवी आत घेण्याच्या कारणातून
वरिल आरोपींनी लॉकअप मध्ये असलेल्या शौचालयाचे घाणपाणी बाटलीत भरुन दिवटीवर असलेले पोलिस कर्मचारी शेषराव कुटे हे सरकारी ड्रेसवर असतांना यांच्या अंगावर फेकले यावरुन राहुरी पोलीस ठाण्यात सरकार कामांत अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस करत असुन मात्र लागोपाठ आठवड्याभरात कारागृहात वेगवेगळ्या तीन घटना घडल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे..

पोलीस वार्ता प्रतिनिधी अनिल कोळसे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!