Homeताज्या बातम्यापरभणी घटना; पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन!

परभणी घटना; पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन!

परभणी घटनेचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पडसाद उमटले, नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात देखील ठिकठिकाणी निदर्शने व शासनाला निवेदने देण्यात आले.

पोलीस वार्ता, नाशिक : परभणी शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्यामुळे दोन दिवस तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. बुधवारी झालेल्या आंदोलनामुळे शहरातील विविध ठिकाणी व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांना तसेच साहित्याला मोठे नुकसान झाले. या हिंसक घटना लक्षात घेत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्वरित जमावबंदी आणि निमसंचारबंदी लागू केली, ज्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. गुरुवारी सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले असून स्थिती सध्या आटोक्यात आहे.
या घटनेचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पडसाद उमटले, नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात देखील ठिकठिकाणी निदर्शने व शासनाला निवेदने देण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने देखील नाशिकरोड महसूल आयुक्त येथे नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम साहेब यांना नाशिक जिल्हाध्यक्ष ऍड.शशिकांत उन्हवणे यांच्या हस्ते व भीम सैनिकांनीकांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात गुन्हेगारांना तातडीने शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करून घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला!

निवेदनात म्हटले आहे, परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि संविधानाची प्रतिमा उखडनार्या देशद्रोही गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, व भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी सरकारने कठोर कायदे व शासन करावे. जर असे वारंवार घडल्यास तीव्र सवरुपाचे आंदोलने महारष्ट्र भर करण्यात येतील असा इशाराही पीआरपी पक्षाकडून निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी महसूल आयुक्त कार्यालय येथे रवी पगारे, सुमित बागुल, जावेद शेख, आबिद शेख बिलाल, शेख सलमान शेख, गोविंद शिंगारे, नवनाथ कातकडे, नवनाथ माने, शरद सोनवणे आधी पदाधिकारी व भीम सैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!