Homeक्राईमपत्रकार करणार न्यायासाठी आंदोलन.

पत्रकार करणार न्यायासाठी आंदोलन.

अदखलपात्र गुन्ह्या ऎवजी सदर प्रकरणात FIR नोंद न केल्यास राम पाचकाळे जिल्हाधिकार्यालयावर करणार आंदोलन.
पत्रकारलाच न्याय नसेल मिळत तर सर्व सामान्यांचं काय ❓
कापूरहोळ (मीनाक्षी ताई पोळ ) येथील घडलेल्या गंभीर घटनेची योग्य दखल घेवून संबंधीत आरोपीविरूध्द FIR नोंद करण्यात यावी. दिनांक २८/४/२०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वा. चे सुमारास कापूरव्होळ येथील हायवे रोडवरील सार्वजनिक ठिकाणी राम पाचकाळे पत्रकार म्हणुन हायवेवरील अतिक्रमण काढणेचे काम सुरू असल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण / शुटिंग करत होते . त्यावेळी हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद काशिनाथ दळवी त्यांचा मुलगा व इतर दोन अनोळखी इसम राहनार कापुरव्होळ यांनी मी चित्रिकरण करताना पत्रकार राम पाचकाळे यांना हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद काशिनाथ दळवी त्यांचा मुलगा व इतर २ अनोळखी इसम  यांनी येथे काय काम आहे, येथे येवू नकोस,असे म्हणत पाचकाळे यांना हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली, दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली असून सदर बाबत मी राजगड पोलीस स्टेशन कामथडी येथे तकार दिली असता, पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा कं. ४१८/२०२६ असा नोंद करून घेतला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५ (२) ३५२, ३५१ (२) (३) ३ (५) अंतर्गत नोंद केली आहे. सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, त्यामध्ये मारहान, धमकी, व पत्रकाराच्या कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ दखलपात्र गुन्हा म्हणुन नोंदविणे योग्य नसून, संज्ञेय गुन्हा (Cognozan;e Offence) म्हणून FIR नोंद होणे आवश्यक आहे असे
निवेदनात म्हणण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वतंत्र संघ नई दिल्ली चे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य  राम पाचकाळे यांनी न्याय मिळावा यासाठी पुढील मागण्यासाठी मागणी केली आहें.
१. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून राजगड पोलीस स्टेशन कामथडीय यांना FIR नोंद करण्याचे आदेश द्यावेत.
२. संबंधीत आरोपीवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
३. मला व माझे कुटूंबास आवश्यक ती संरक्षणाची हमी देण्यात यावी.
तरी याबाबत नक्कीच न्याय मिळेल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहें . जर या प्रकणात तत्काळ न्याय न मिळाल्यास सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोशल मीडियाशी बोलताना राम पाचकाळे यांनी म्हंटले आहें व त्याच्या होणाऱ्या सर्व परिणामास या प्रकरणातील शासकीय अधिकारी कार्यालय जबाबदार राहील असे निवेदनामध्ये म्हणण्यात आले आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑर्ट ऑफ़ लिविंग के नियमित गुरुवार सत्संग के 18 वर्ष पूर्ण

0
उन्नीस वें वर्ष में होगा प्रवेश आज राजस्थानी भवन में होगा महासत्संग बैंगलोर के बाद सारे विश्व मे नियमित सत्संग के लिए बुरहानपुर की विशिष्ट...

शासकीय कार्य में बाधा डालने वाला फरार आरोपी महाराष्ट्र से गिरफ्तार

0
नेपानगर । शासकीय कार्य में बाधा उत्पन्न करने तथा कर्मचारियों को धमकाने के मामले में फरार चल रहे आरोपी को नेपानगर पुलिस ने महाराष्ट्र...

भोपाल : मंत्रि-परिषद बैठक में ₹5,960 करोड़ की योजनाओं को मंजूरी

0
शिक्षा, किसान और महिला कल्याण पर विशेष जोर भोपाल : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की अध्यक्षता में आयोजित मंत्रि-परिषद की बैठक में प्रदेश के सर्वांगीण...

जाट समाज धर्मशाला ओंकारेश्वर के नवीन भवन का भूमि पूजन संपन्न

0
काटकूट ( सुरज दहे ) ओंकारेश्वर में सोमवार, 22 जून को श्री जाट समाज धर्मशाला के नवीन भवन निर्माण हेतु भूमि पूजन कार्यक्रम विधि-विधान के साथ...

योग दिवस पर सरस्वती शिशु मंदिर में योग साधना का आयोजन, पत्रकार गोपाल देवकर...

0
दीप प्रज्वलन एवं सरस्वती वंदना के साथ हुआ शुभारंभ, विद्यार्थियों को नियमित योग अपनाने का दिया संदेश बुरहानपुर। अंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर सरस्वती...

error: Content is protected !!