Homeउद्योगनाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात 'गुरू रविदास महाराज' यांची 648 वी जयंती...

नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ‘गुरू रविदास महाराज’ यांची 648 वी जयंती साजरी!

गुरू रविदास यांना रैदास, रोहिदास आणि रुहिदास या नावानेही ओळखले जाते. यंदा ही जयंती 12 फेब्रुवारी 2025 बुधवारी रोजी देशभरात साजरी केली गेली..

पोलीस वार्ता, नाशिक : हिंदू कॅलेंडरनुसार, संत रविदास जयंती दरवर्षी माघ पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा ही जयंती 12 फेब्रुवारी 2025 बुधवारी रोजी देशभरात साजरी केली गेली.
नाशिक येथील शासकीय विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड येथे देखील ‘संत रविदास महाराज’ यांच्या 648 वी जयंतीनिमित्त संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
इतिहासकारांच्या मते, गुरु रविदासजींचा जन्म 1377 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील एका गावात झाला होता. गुरू रविदास यांना रैदास, रोहिदास आणि रुहिदास या नावानेही ओळखले जाते. संत रविदासांनी ‘रविदासीय पंथाची’ स्थापना केली आहे. त्यांना संत शिरोमणी ही पदवी देण्यात आली होती.

गुरु संत रविदास हे भक्ती चळवळीतील प्रसिद्ध संत होते. त्यांच्या भक्तिगीते आणि श्लोकांचा भक्ती चळवळीवर कायमचा प्रभाव पडला. जगात आजही महान संत गुरु रविदास आणि त्यांचे योगदान लक्षात ठेवले जाते आणि त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी रविदास जयंती उत्सव देशभरात साजरा केला जातो.
शिक्षणाव्यतिरिक्त समाजसुधारणेतही गुरु रविदासजींचे विशेष योगदान दिसून येते. त्यांनी सामाजिक समतेसाठी आवाज उठवला आणि या विषयावर लोकांना जागरुक केले. त्यांनी केलेले उपदेश..
• कोणताही माणूस जन्माने लहान किंवा मोठा नसतो, परंतु तो त्याच्या कर्माने मोठा किंवा लहान होतो.
• देव त्या व्यक्तीच्या हृदयात वास करतो, जिथे कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व नसते.
12 फेब्रुवारी, बुधवार रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ‘संत रविदास महाराज’ जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी शासकीय सेवेतील अधिकारी अप्पर आयुक्त (महसूल) अरुण आनंदकर, अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन) सुभाष बोरकर, सहआयुक्त (करमणूक कर) श्रीमती राणी ताटे, सहआयुक्त (भूसुधार) विठ्ठल सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!