Homeआरोग्यनवी दिल्ली रेल्वे स्थानक चेंगराचेंगरीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा!...

नवी दिल्ली रेल्वे स्थानक चेंगराचेंगरीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा! -वंचित बहुजन आघाडी

कुंभमेळ्यात अनेक लोक चेंगरुण मेले. या सरकारला हिंदूंचे काहीच देणघेण नाही. दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे,

पोलीस वार्ता, ठाणे : नवी दिल्ली स्टेशनवर झालेल्या गोंधळ आणि त्यातून झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. यावेळी सरकारकडून प्रयागराज कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या गर्दी प्रमाणे नियोजन नसून ही सरकारची लापरवाही आहे. यात रेल्वेमंत्री आणि भाजप केंद्र सरकारवर विरोधी पक्ष व सर्व स्तरातून टीका होत आहे. या आधी देखील काही दिवसांनी पहिले प्रयागराज येथे पौर्णिमेच्या वेळेस स्नानासाठी झालेल्या चिंगराचेंगरी देखील 18-20 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांचा नेमका आकडा समोर आला नाही. आता देखील नवी दिल्ली स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत नेमके किती लोक मरण पावले याचे स्पष्ट आकडे भाजप सरकार लपवत असल्यास आरोप होत आहे.
त्यातच वंचित बहुजन आघाडीची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ती पुढील प्रमाणे…

रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!
हे सरकार झोपलेले आहे, यांना कोणाचेही देणघेण नाही. कुंभमेळ्यात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते, त्या प्रमाणे त्यांची व्यवस्था करायला पाहिजे होती. या कुंभमेळ्यात अनेक लोक चेंगरुण मेले. या सरकारला हिंदूंचे काहीच देणघेण नाही. दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे वक्तव्य वचितचे प्रवक्ते ॲड.अरुण जाधव यांनी केले आहे ते राज्य प्रवक्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे.

केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री यावर काय भूमिका घेतील यावर विरोधी पक्ष नेते व जनतेचे लक्ष आहे. केंद्र सरकारने कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्चून देखील उपाययोजनांचा अभाव दिसून येतो आहे. तसेच कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांचा सतत होणाऱ्या अपघातामुळे लोकांचा जीव जात आहे. पण सरकार याचे गांभीर्य ओळखून तशी खबरदारी घेताना दिसत नाही.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!