Homeउद्योग'दत्त जयंती' निमित्ताने वणी येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न!

‘दत्त जयंती’ निमित्ताने वणी येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न!

पूजेचा मान ऍड.कुणाल चोरडिया आणि सौ.ख्याती चोरडिया यांना मिळाला होता. भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

वणी येथील दत्त जयंती कार्यक्रम..
पोलीस वार्ता, यवतमाळ | वणी येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर 14 डिसेंबर, शनिवार रोजी राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्याला वरोरा येथील राधे-राधे पाच पंडितांच्या हस्ते पूजा अर्चना, होम हवन आणि विधिवत पूजा करण्यात आली. या पूजेचा मान ऍड.कुणाल चोरडिया आणि सौ.ख्याती चोरडिया यांना मिळाला होता. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली. चोरडिया कुटुंबाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
पूजेचा मान ऍड.कुणाल चोरडिया आणि सौ.ख्याती चोरडिया यांना मिळाला होता.
या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला या कार्यक्रम प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजय देरकर, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, माजी आमदार, विश्वास नांदेकर, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड.देविदास काळे, पणन महासंघाचे अध्यक्ष संजय खाडे, काँग्रेसचे इजहार शेख, राजू कासावार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी आलेल्या मान्यवरांचे व भक्तांचे स्वागत विजय चोरडिया आणि सौ.सीमा चोरडिया यांनी मनोभावे केले.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!