Homeआरोग्यजळगाव शहरात डंपरने बालकास चिरडले; दुसऱ्या बालीकेची प्रकृती गंभीर, जमावाने डंपर पेटवले! 

जळगाव शहरात डंपरने बालकास चिरडले; दुसऱ्या बालीकेची प्रकृती गंभीर, जमावाने डंपर पेटवले! 

डंपरने बालकास चिरडले, दुसऱ्या बालकांची प्रकृती गंभीर आहे. जमावाने वाहनास पेटवले..

पोलीस वार्ता, जळगांव : भुसावळकडून जळगावच्या दिशेला जाणाऱ्या एका वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने जळगाव शहरातील कालिंका माता चौकाजवळ मोटार सायकल ला धडक देऊन उडवले. या अपघातात 9 वर्षीय बालकाचा डंपर खाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर एक अकरा वर्षीय लहान बालिका व दुचाकी चालत हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांस रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार चालू आहे. सदरील घटना दि.25 डिसेंबर 2024, बुधवार रोजी सायं 7:30 वाजेच्या दरम्यान घडली असून चालक व क्लिनर घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहन सोडून पळून गेल्याने संतप्त जमावाने वाहनास पेटवून दिले.
मिळालेली माहिती अशी की, मयत बालकाचे नाव योजस धीरज बऱ्हाटे (वय-9, रा.लिलापार्क, अयोध्या नगर) असे आहे. दुचाकी चालवणारा त्याचे मामा असून योजस आपल्या मामा सोबत जेवणाचे पार्सल घ्यायला घरून तिघे निघाले होते. यावेळी मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे देखील सोबत होते. यांची दुचाकी शहराच्या कालिंका माता चौकात येताच डंपरने त्यांना उडवले. आणि ही दुर्दैवी घटना घडली. सध्या जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याठिकाणी हातापायी झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. कालिंका माता चौकाजवळ मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्याने तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. नागरिकांनी रस्ता बंद करून आंदोलन देखील केले. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणा आणून. पोलीस प्रशासनाने पर्यायी वाहतूक एमआयडीसी परिसरकडून वळविली होते.

✍️पोलीस वार्ता न्यूज : भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!