Homeताज्या बातम्याभुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी https://census.gov.in⁠� या संकेतस्थळावर भेट देऊन मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने OTP द्वारे लॉगिन करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करावा. माहिती भरल्यानंतर Reference Number (संदर्भ क्रमांक) प्राप्त होणार असून तो पुढील पडताळणीसाठी आवश्यक राहणार आहे.
स्व-गणनेचे फायदे सांगताना प्रशासनाने नमूद केले की, या प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार असून नागरिकांना अचूक माहिती स्वतः नोंदविण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच माहिती अधिक सुरक्षित राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, घर क्रमांक व कुटुंबाची नोंदणी 2026 ते 2027 या कालावधीत केली जाणार आहे. नागरिकांनी दिलेली माहिती अचूक व सत्य स्वरूपात भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच स्व-गणना प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास https://census.gov.in⁠� या संकेतस्थळावरील हेल्पडेस्कचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जनगणना ही केवळ सांख्यिकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

0
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात...

error: Content is protected !!