Homeक्राईमबाजारपेठ पोलिसांनी रेल्वे स्लिपर केले जप्त

बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे स्लिपर केले जप्त

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील मार्डन रोडवरील अमर स्टोअर्स जवळ तीन संशयित इसम पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास लोटगाडी वरून रेल्वेचे स्लिपर चोरून वाहतूक करीत होते.रात्री ची गस्त करणारे पोलीस कर्मचारी कांतीलाल केदारे व हर्षल महाजन यांनी वाहन थांबवून पाठलाग केला मात्र तिघही लोटगाडी सोडून जुने सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कार्यालयाच्या दिशेने आधाऱ्यांचा फायदा घेत पसार झाले.पोलिसांनी पुढील कारवाई कामी लोटगाडी सह पाच रेल्वेचे स्लिपर (ता.२७ ) रोजी असे मुद्देमाल जप्त करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केले.
या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचाऱ्यांनी मिळताच त्यांनी दुपारी बारा वाजेचे सुमारास बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठले व पुढील कारवाई कामी मुद्देमाल ताब्यात घेतला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!