Homeक्राईमचोरीचे तब्बल 33 मोबाईल जप्त ; दोघांना अटक

चोरीचे तब्बल 33 मोबाईल जप्त ; दोघांना अटक

जळगाव दि-23/06/2025, जिल्हयामध्ये मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे मा.पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते यांनी मोबाईल चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणे बाबत मार्गदर्शन केले होते.त्याप्रमाणे मा.उपविभागिय अधिकारी श्री संदिप गावीत यांनी तसेच पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना केल्या होत्या. तसेच पो.स्टे. हददीत गस्त करीत असतांना संशयीतांची सखोर चौकशी करणे कामी कळविण्यात आले होते. दि. २१/०६/२०२५ रोजी शनिवार बाजार असल्याने पोलीस निरीक्षक यांनी पोउपनिरी श्री राहुल तायडे, पोउपनिरी श्री चंद्रकांत धनके, पोना/प्रदिप चौधरी, पोकॉ/रतन गिते अशांना बाजार मध्ये पेट्रोलींग करणे बाबत सांगितल्याने सदर पथक हे बाजार मध्ये गस्त करीत असतांना पथकाला संशयीत रित्या फिरतांना एक आरोपी व दोन बालक दिसले त्यांचेवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कडे चार मोबाईल मिळुन आले मोबाईल बाबत विचारपुस करता काही एक माहिती सांगता न आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन सखोल चौकशी करता, ते सर्व स्वामीनारायण मंदिर जवळ पाल टाकुन राहत राहत असलेल्या शेतात मध्ये जमीनीमध्ये एका पिशवी मध्ये पुरुन ठेवले आहेत असे सांगितल्याने आरोपी यास घेवुन सदर ठिकाणी जावुन पाहिले असता आरोपीने शेतातील एका झाडच्या जवळ जमीनीत खडडा करुन पुरुन ठेवलेले एका पिशवतीतील एकुण ४,०९,००० किंमतीचे एकुण ३३ मोबाईल काढुन दिले, सदर मोबाबाईल हे शनिवार बाजार तसेच जिल्हयातील वेगवेगळया बाजार मध्ये चोरी केल्याचे आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया वय २३ रा. इंदोर राज्य मध्य प्रदेश याने सांगितले सदर आरोपी यास एम.आय.डी.सी.पो.स्टे.गुरन 449/2025   कलम 303 (2) प्रमाणे गुन्हयात अटक करण्यात आले आहेत.

जप्त 33 मोबाईल पैकी 1 मोबाईल रावेर पोस्टे हददीतुन गहाळ झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मोबाईल चे शोधात रावेर पोस्टे पोलीस अंमलदार महेश मोगरे हे त्या ठिकाणी आले असता सदर मोबाईल मध्ये रावेर पोस्टे हददीतुन गहाळ झालेले एकण 8 मोबाईल त्यांचे ताब्यात दिले आहेत.
तरी सदर आरोपी यास एम.आय.डी.सी.पो.स्टे.गुरन 449/2025 कलम 303 (2) प्रमाणे गुन्हयात अटक करण्यात आली असुन पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास पोना / हेमंत जाधव हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक जळगांव श्री. महेश्वर रेडडी,मा.अप्पर पोलीस अधिक्षक जळगांव श्री. अशोक नखाते जळगांव, मा.उपविभागिय अधिकारी श्री. संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड एम.आय.डी.सी.पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.ज्ञशहरातील तसेच जिल्हयातील ज्या नागरकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरी झाले असतील त्यांनी एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ -  शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता.५ रोजी तरुणासह त्याच्या...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपवर्गीकरणाच्या विरोधात महसूल आयुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन!

अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि झोपडपट्टी रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी महसूल आयुक्त मा.गेडाम साहेब यांना निवेदन.. पोलीस वार्ता, नाशिक | पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित...

कर्तृत्वाला सलाम! विवरेत पोलीस हवालदार सुरज पाटीलांचा गौरव

0
रावेर (प्रतिनिधी) - पोलीस विभागात राहून जिवाची पर्वा न करता अनेक गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज...

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

error: Content is protected !!