Homeक्राईमहिंगोणा येथे किरकोळ वादातून चाकूहल्ला; १९ वर्षीय तरुणाचा खून, तीन जण गंभीर...

हिंगोणा येथे किरकोळ वादातून चाकूहल्ला; १९ वर्षीय तरुणाचा खून, तीन जण गंभीर – आरोपी फरार

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील हिंगोणा गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात होऊन १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) घडली. या घटनेत एका तरुणीसह तिघेजण गंभीर जखमी झाले असून मुख्य संशयित आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा (ता. यावल) येथील आरोग्य केंद्राजवळ संशयित गौरव जाधव याचा प्रथमेश मुकेश महाले (वय १९, रा. हिंगोणा) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्याने गौरव जाधव याने प्रथमेशवर चाकूने सपासप वार केले. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला.

दरम्यान, रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) व निखिल राजेंद्र गजरे (वय २६) यांच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला करून जखमी केले. जखमींना तातडीने सावदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती प्रथमेश महाले यास मृत घोषित केले. इतर तिघांवर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर फरार झालेल्या संशयित आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या हल्ल्यात एकापेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935 साली नाशिक येथे आले होते. ते दोन दिवस नाशिकरोड येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!