Homeक्राईमभुसावळला पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला 

भुसावळला पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला 

भुसावळ – तालुक्यातील फेकरी गावातील शहा नगर येथे दुर्गा देवी जवळ गरबा कार्यक्रम चालू असतांना कपिलवस्ती नगर मधील इसमांनी पूर्ववैमनस्यातून तनजीम शकील पिंजारी (वय.४९) यांच्यावर डाव्या पायावर, पाठीवर, कमरेवर,चाकूने वार केल्याची घटना ता,२३ रोजी तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडली. यादरम्यान जखमी खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता.लकी संजय सुरवाडे,रवी संतोष इंगळे असे संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून ता.२८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फेकरी गावात ता.२३ रोजी दुर्गा देवी जवळ गरबा कार्यक्रम चालू असतांना तनजीम उभा होता. कपिलवस्ती मधील लकी संजय सुरवाडे,रवी संतोष इंगळे हे दोघे आले व धमकावून बोलले तू माझ्याबाबतीत गावात का चुकीची अफवा पसरविली असे बोलून काही एक समजण्या अगोदर लकीने मागून येवून दोघे हात पकडून शिवीगाळ करू लागले तेवढ्यात रवी इंगळे याने त्याचे हातातील चाकूने डाव्या पायावर, कमरेच्याया वर,पाठीवर मारून दुखापत केली तसेच दोघांनी मारून टाकण्याची धमकी देवून लाथांनी मारहाण केली म्हणून तनजीम शकील पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ता.२९ रोजी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!