Homeक्राईमरेकॉड वरील गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तोल सह एक जिवंत काडतुस...

रेकॉड वरील गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तोल सह एक जिवंत काडतुस जप्त

भुसावळ – आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये या करीता पोलिस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेड्डी यांनी ता.८ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड स्था,गुन्हे शाखा,जळगाव यांना अवैध्यरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमां विरुध्द कठोर करावाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे राहुल गायकवाड,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्था,गुन्हे शाखा,जळगाव यांना गोपनिय माहीतगार यांचे कडुन गोपनिय माहीती मिळाली की,वरणगाव शहरातील रेकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले रा-वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी हा विना परवाना शस्त्र बाळगुन फिरत असून त्याद्वारे नागरिकांमध्ये दहशत माजवित आहे.
सदरील संशयित वरणगाव शहरातील तिरंगा चौकात येणार असले बाबत माहीती मिळाल्याने त्यांनी लागलीच स्था.गुन्हे शाखेतील त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. त्यांना वरील माहिती कळविल्या प्रमाणे सदर पथक हे वरणगाव येथे रिकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले रा-वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी यास जावुन ताब्यात घेणे बाबत आदेशीत केल्याने लागलीच वरील पथक शासकीय वाहनाने बातमीची खातरजमा करणे कामी वरणगाव शहरात तीरंगा चौकात पोहचले असता पथकास एक संशयित ईसम हा तीरंगा चौकातील झाडा जवळ साडे अकरा वाजेच्या सुमारास उभा दिसल्याने त्यास पथकातील पोलीस अंमलदार यांनी जागीच पकडले.त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गोपाळ चंडेले वय-५० रा-दर्यापुर शिवार,वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी असे सांगीतले.
त्यानंतर पोलीस पथकाने मिळुन आलेल्या संशयीतांची अंगझडती मध्ये ५०,५०० रुपये किमंतीचे २ गावठी पिस्तोल व १ जिवंत काडतुस मिळून आले आहे.
सदर कारवाई बाबत वरणगाव पो.स्टे. गु.र.क्र. २१३/२०२५, आर्म क्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास पोहेकॉ सुभाष सपकाळ करित आहेत. तसेच नमुद गुन्हयात आरोपी नामे संजय गोपाळ चंडाले वय-५० रा-दर्यापुर शिवार, ऑर्डनेंस फॅक्टरी, वरणगाव यावर आधी आर्म अॅक्ट  प्रमाणे वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.डॉ महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोख नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, यांचे मर्गदर्शनाखाली पो.उ.निरी. शरद बागल, ग्रे पो उनि रवी नरवाडे पोहेकों गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ.उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकों प्रशांत परदेशी, पोकों राहुल वानखेडे तसेच चापोकों भारत पाटील अशांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!