Homeक्राईमनागपूर खुन प्रकरणातील दोघे आरोपीना भुसावळात अटक

नागपूर खुन प्रकरणातील दोघे आरोपीना भुसावळात अटक

बाजारपेठ पोलीस व रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई
भुसावळ – ( निलेश के फिरके) येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे तसेच स.फौ.गुलाब सोनार नाशिक क्राईम युनिट-2 यांनी कळविले की, नागपूर येथे खून करून मुंबईला पळून गेलेले संशयित आरोपी हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसने भुसावळच्या दिशेने प्रवास करीत आहे.याबाबत ए.सी.पी अभिजित पाटील नागपूर यांच्याशी संपर्क साधून सदरचे आरोपी व झाले प्रकाराबाबत माहीती घेतली.तात्काळ पथकास रेल्वे स्थानकावर पाचारण करून रेल्वे पोलीस निरीक्षक पी.आर. मीना यांची भेट घेवून हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस मधून नागपूर खुन प्रकरणातील दोघे आरोपीना संयुक्त कारवाई करीत अटक करण्यात आली.
यादरम्यान नागपूर येथील धंतोली पोलीस स्टेशनला संशयित आरोपी भुषण अशोक ठाकरे, वय-१९ रा.नवाबपुर मस्जिद जवळ, ताजसाई बिर्याणी जवळ,नागपुर,आकाश सदाशिव वाघमारे, वय- २१, रा.नवाबपुर मस्जिद जवळ,ताजसाई बिर्याणी यांचे सह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपी गुन्ह्या घडल्यापासून फरार होते.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे तसेच स.फौ.गुलाब सोनार नाशिक क्राईम युनिट-२ यांनी बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली की, नागपूर येथे खून करून फरार झालेले संशयित आरोपी नागपुर हे ट्रेन नं,१२८६९ यामध्ये प्रवास करत तात्काळ बाजारपेठचे निरीक्षक राहुल वाघ यांनी पोलीस उप निरीक्षक राजु सांगळे, पोलीस हवालदार विजय नेरकर,निलेश चौधरी,  भुषण चौधरी,मोहम्मद जाफर यांना सदर गुन्ह्या बाबत माहीती देवून रेल्वे स्टेशन भुसावळ येथे पाठविले.त्यांनी रेल्वे पोलिस निरीक्षक पी आर मीना,इम्रान खान,महेन्द कुशवाह,जोगेद्रं नेरपगार,सीटी रामकृष्ण काकोडीया यांचे मदतीने दोघे संशयितांना ताब्यात घेवून बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले.सदर दोन्ही आरोपी यांना गुन्हा बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले बाबत कबुल केले आहे.सदर दोन्ही आरोपी यांना सुस्थितीत आपले कडील नेमणुकीचे पोलीस उप निरीक्षक नवनाथ देवकाते, युनिट क्रमांक-३, गुन्हे शाखा, नागपुर यांचे ताब्यात दिले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!