Homeक्राईमगायकवाड यांच्याकडे "एल सी बी" चा पदभार

गायकवाड यांच्याकडे “एल सी बी” चा पदभार

जळगांव – स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षकांकडून महिलेचे लैगिंक शोषण करून तिला शिवीगाळ,मानसिक त्रास दिला तसेच आमदार मंगेश चव्हाण  यांना गोळी मारेल अशी धमकी दिल्याचा आरोप झाल्याने जिल्ह्या पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी राहूल गायकवाड यांच्याकडे “एल सी बी” चा पदभार सोपविला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेचे लैगिंक शोषण केले त्याचप्रमाणे आमदार मंगेश चव्हाण यांना गोळी मारेल अशी धमकी दिल्याने एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासाठी चार ते पाच तास आमदार बसून होते.याप्रकरणी एम आय डी सी ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्याशी चर्चा केली.यकरकर्णी जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्या विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे एल सी बी शाखेची सूत्रे सोपवण्यात आली यापूर्वी बाजारपेठ पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा जळगांव येथे काम केले असून जिल्ह्याची बऱ्यांपैकी त्यांना माहिती आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

error: Content is protected !!