Homeक्राईमभुसावळ रेल्वे स्थानकावर गावठी पिस्टल सह सहा जिवंत काडतुस जप्त !

भुसावळ रेल्वे स्थानकावर गावठी पिस्टल सह सहा जिवंत काडतुस जप्त !

आर. पी. एफ, जी. आर. पी. कर्मचाऱ्यांची संयुक्त कारवाई

भुसावळ पोलीस वार्ता :- (ऑलवीन स्वामी) रेल्वे स्थानका मधील दक्षिण बाजूस, मुसाफिर खाना जवळ लावलेले स्कॅनिंग मशीन मध्ये ड्युटीवर असलेले आर.पी. एफ विभागाचे कर्मचारी प्रवाशांच्या सामानांची तपासणी दरम्यान एका संशयित इसमाच्या  बॅग मध्ये एक गावठी पिस्टल त्यात भरलेले सहा जिवंत काडतुस आर.पी.एफ व जी.आर.पी विभागाचे कर्मचाऱ्यांना मिळून आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

संशयित इसम हा बीड येथील असून त्यास जी.आर.पी. पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे. अद्यापावतो जी.आर.पी. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती संबधीत अधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

error: Content is protected !!