Homeक्राईमअबब चोपडा शहरात 20 लाखाचे गोवंशचे मांस व चामडे जप्त ..चालकास अटक

अबब चोपडा शहरात 20 लाखाचे गोवंशचे मांस व चामडे जप्त ..चालकास अटक

प्रतिनिधी विनायक पाटील । चोपडा शहरात गो मांस घेऊन जाणारा ट्रक नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आला असून २० लाखाच मास व ट्रक असा २७लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालक व मालक यांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून चालकांस अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी शहरात शिरपुर बायपास रोडवर दुर्गेश पेट्रोल पंपा समोर उभी असलेली ट्रक क्रमांक RJ-11- GB- 1071 ह्या नबरच्या गाडीतुन उग्र वास येत असल्याने काही लोकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले यावरून पोलिसांनी ट्रक चालकाला हटकले असता.त्यात चामडे आहे असे सांगितले असता अधिक तपासणी केली असता चामडे व गोवंशचे मास मिळून आल्याने ट्रक चालक मोनू कुमार हरिसिंग जाट (वय 23 ) रा. गढ़ी जोहरी पचोखरा ता. टुडला जि. फिरोजाबाद उत्तरप्रदेश याला ताब्यात घेतले व त्यात 20 लाखाचे मांस सापडले आहे. तसेच 17 /06/2025 रोजी बीजापुर कनार्टक येथून कानपुर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले पशुधन विकास अधिकारी चोपडा यांनापशुधन विकास अधिकारी डॉ. सायली गोसावी हया त्यांचे स्टॉपसह हजर झाल्या त्यांनी मालट्रक मध्ये मिळुन आलेले जनावरांचे कातडी / चामडयाची पहाणी करुन सदरचे कातडे हे गोवंश जातीचे गाय, बैल वळु याचे असल्याचे सांगुन फॉरेन्सिक तपासणी कामी त्यातुंन नमुने घेवुन पॅक करुन आंम्हा पोलीसांचे ताब्यात दिले.मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे. 7,00,000/- रु.कि.चे मालट्रक क्र. RJ-11-GB-1071 हीचेत असलेले मालट्रक सह 34790 कि.ग्रॅ. वजनाचे होते ऐकुन 27 लाख रुपये किमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आले मालट्रक चालक व मालक यांचे विरुध्द भा.न्या.सं. कलम 325, सह, महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ), 5 (ब), सह 9, 5 (क), 5 (ड), सह 9 (अ), 11, सह, महा. पो. अधि.क 119 प्रमाणे.पो.हे.कॉ. हर्षल सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आले सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे आदेशाने सहा. पो. निरी. एकनाथ भिसे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!