Homeशिक्षण-प्रशिक्षणसीसीटीव्ही नसलेल्या सरकारी खाजगी शाळा व‌‌ ट्युशन च्या परवानग्या रद्द करा

सीसीटीव्ही नसलेल्या सरकारी खाजगी शाळा व‌‌ ट्युशन च्या परवानग्या रद्द करा

पायल बुलबुले यांची शिक्षण उपसंचालक यांच्याकडे मागणी

शासन नियमानुसार सर्व खाजगी सरकारी शाळा यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवीणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असताना अजुन बर्याच खाजगी शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र देखिल करण्यात येत नसल्याचे आढळून आले आहे यामुळे सीसीटीव्ही नसलेल्या व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र नसलेल्या सरकारी, खाजगी शाळा व ट्युशन च्या परवानगी रद्द करा अशी मागणी पायल जगदीश बुलबुले यांनी शिक्षण उपसंचालक यांच्या कडे नियोदना द्वारे केली आहे.शाळाची तपासणी करून ज्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व चारित्र्य प्रमाणपत्र केलेली नाही अशा शाळा व ट्युशन च्या परवानगी रद्द करावी नसता उपसंचालक कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा पायल जगदीश बुलबुले यांनी नियोदन द्वारे दिला आहे.

चौकट
शाळा ट्युशन मध्ये मागील घडलेल्या घटना बघता सीसीटीव्ही कॅमेरे व चारित्र्य प्रमाणपत्र असणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे परंतु बर्याच शाळा याला फाटा देत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी नियोदन द्वारे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!