Homeआरोग्यसाई श्रद्धा पालखी फाउंडेशन आयोजित पालखी शोभायात्रा सोहळ्यात दर्शनासाठी साई भक्तांची गर्दी..

साई श्रद्धा पालखी फाउंडेशन आयोजित पालखी शोभायात्रा सोहळ्यात दर्शनासाठी साई भक्तांची गर्दी..

साई श्रद्धा पालखीचे संस्थापक मा.श्री चंदूभाऊ साडे हे गेले 19 वर्ष या साई पालखीचे आयोजन करत आले आहे. दरवर्षी नवनवीन जिवंत देखावे, कलाकार, वादक पथक हे या पालखीचे वैशिष्ट्य असते.

साई श्रद्धा पालखी फाउंडेशन 2025 पालखी सोहळा..
पोलीस वार्ता, नाशिक : साई श्रद्धा पालखी फाउंडेशन शोभायात्रा सोहळा मंगळवारी, दि.7 जानेवारी 2025 नाशिकरोडमध्ये आनंद उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात असंख्य साई भक्त नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी सटाणा येथील प्रसिद्ध देव मामलेदार ब्रास बँड पथक आणि उत्तर भारतातून आलेले देवी देवतांचे वेशभूषा केलेले कलाकार यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. साई श्रद्धा पालखी शोभायात्रा देवळाली गाव येथून असंख्य पायी भक्तांसोबत सुरू होऊन वाजत गाजत श्रीक्षेत्र शिर्डीच्या दिशेला दुपारी 1 वाजता प्रस्थान झाली.
पालखीतील जिवंत देखावे सादर करताना उत्तर भारतातील कलाकार..
साई श्रद्धा पालखीचे संस्थापक मा.श्री चंदूभाऊ साडे हे गेले 19 वर्ष या साई पालखीचे आयोजन करत आले आहे. दरवर्षी नवनवीन जिवंत देखावे, कलाकार, वादक पथक हे या पालखीचे वैशिष्ट्य असून ही पालखी पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी प्रचंड जनसमुदाय संपूर्ण नाशिक शहरातून गर्दी करतो. यावेळी पालखीचे अध्यक्ष प्रकाश साडे होते व पालखी नियोजनाचे काम कुणाल कोठावदे, राज निकाळे, आकाश महाजन, नंदू साडे, सुमित देसाई, अमोल पारख यांनी पाहीले.
पालखी सोहळ्यात मित्र परिवारांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व राजकारणी मंडळींनी हजेरी लावत साई पालखीचे दर्शन घेतले.यात काँग्रेस शहराध्यक्ष आकाशजी छाजेड, माजी महापौर अशोक मुर्तडक, भारत कोकाटे, माजी नगरसेवक योगेश शेवरे, पीआरपी नेते शशीभाई उन्हवणे, संतोष कांबळे, बाळाभाऊ पाठक, नगरसेवक संतोष आहीरे, चैतन बाबा गुजराती, सतनाम राजपूत, रीड बागलानी, योगेश गाडेकर, दिनेश निकाळे, भानुदास घुगे, अंकुश घुगे, शशीकांत थेटे, कृष्णा नागरे, मंगेश लांडगे, पंकज सोनवणे आदीनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
पालखी सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती..
साई श्रद्धा पालखी गुरुवारी दि.9 जानेवारीला श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचेल, कार्यक्रम प्रसंगी शहर वाहतूक पोलिसांचे देखील सहकार्य मिळाले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!