Homeआरोग्यवृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज, न्यू ग्रेस स्कूलच्या शिक्षिकांनी वृक्षारोपण...

वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज, न्यू ग्रेस स्कूलच्या शिक्षिकांनी वृक्षारोपण करून वृक्षांचे संवर्धन-संरक्षण करण्याचा दिला संदेश

दिवसेंदिवस तापमान वाढते आहे, हवामान बदलासारख्या या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, कारण पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि वातावरणीय ऋतूत झालेले मोठे बदल याचेच सूचक उदाहरण आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हा उत्तम आणि सोपा पर्याय आहे. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिक प्रदूषणामुळे पर्यावरणावर खूप वाईट परिणाम झाले आहेत. यामुळे दिवसेंदिवस तापमान वाढते आहे. हवामान बदलासारख्या या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. अचानक थंडी, उष्णता, पाऊस, वादळे यासारखे नैसर्गिक आपत्तीजनक संकटे येत आहेत. अश्या वेळी पृथ्वीचा समतोल टिकून राहावा आणि मानवी जीवन असेच सुखरूप चालू राहावे यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन-संरक्षण करणे हे आज प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
याच अनुषंगाने हरित महाराष्ट्र ‘समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नाशिक शहरातील न्यू ग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुवारी दि.17 जुलै 2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे शिक्षक, कर्मचारी, यांनी मिळून वृक्षारोपण केले. प्रिन्सिपल स्मिता मुजुमदार आणि राजश्री मॅडम यांच्या हस्ते प्रथम वृक्षरोपण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी जयश्री जाधव, निर्मला दाणी, प्रेसिडेंट राजश्री मॅडम, वैशाली पाटील, अश्विनी जाधव, रेखा तायडे, पुनम मोरे आदी महिला शिक्षक उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : गौतम जाधव, संपर्क : 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!