Homeक्राईमआरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारी सह खाजगी इसम "ए सी बी" च्या जाळ्यात

आरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारी सह खाजगी इसम “ए सी बी” च्या जाळ्यात

बदली केल्याच्या पार्श्वभूमीवर आरटीओ निरीक्षकाच्या कडून तीन लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्या सह एका खासगी इसमास औरंगाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे

या घटनेत आरटीओ कर्मचारी असलेल्या तक्रारदार निरीक्षकाची नवापूर येथे बदली करण्यात आली होती.
या बदली करण्या साठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भावे नावाच्या खासगी इसमाच्या माध्यमातून तक्रारदार यांच्या कडे तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती.याची माहिती तक्रारदार अधिकाऱ्याने लाच लुचपत विभागाला कळविली होती.

लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापल्या प्रमाणे तक्रारदार यांनी खासगी इसम भावे यांच्या कडे ही रक्कम देत असताना, रंगेहाथ पकडण्यात आले तर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!