Homeउद्योगयवतमाळ, वणी विधानसभा 2024; मतमोजणी केंद्राबाहेर राहणार तगडा पोलिस बंदोबस्त!

यवतमाळ, वणी विधानसभा 2024; मतमोजणी केंद्राबाहेर राहणार तगडा पोलिस बंदोबस्त!

मतमोजणी केंद्राच्या परिसरात कॅमेरा व मोबाईल नेण्यास सक्त बंदी, उमेदवार, पत्रकार यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही.

वणी; मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू होणार आहे.
पोलीस वार्ता, वणी | राज्य विधानसभा निवडणूक 2024 निकालाची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू होणार आहे. यासाठी संबंधित मतदान मोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बदोबस्त केला आहे. यात मतमोजणी केंद्राच्या परिसरात कॅमेरा व मोबाईल, हत्यारे नेण्यास सक्त बंदी घातली आहे. मतदान मोजणी केंद्राच्या 100 मिटर परिसरात बंदी असून, उमेदवार, पत्रकार यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही.
मतमोजणी केंद्र पासून 200 मिटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहणास प्रतिबंद आहे, तसेच या परिसरातील येणारे सर्व दुकाने, व्यवसाय बंद राहतील, मतमोजणी परिसरात नारेबाजी किंवा सोशल मिडियावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
अप्पर पोलीस अधिकाऱ्यांसह, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक पोलीस अंमलदार, केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल असा सुरक्षा बदोबस्त मतमोजणी केंद्राच्या परिसरात राहणार आहे. असे आवाहान राज्य निवडणूक विभाग व पोलीस प्रशानाकडून करण्यात आले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!