परभणी (मनोहर मोपकार ) महाराष्ट्र राज्यातील परभणी शहर महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन यापूर्वी दि.9. फेब्रुवारीला करण्यात आले होते. मात्र विभागीय आयुक्त. छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशान्वये आता त्यात सुधारणा करून येत्या गुरुवार दिनांक 12. येथील.बी. रघुनाथ सभागृहात महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि.9. फेब्रुवारी रोजी सकाळपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला सुचना दिल्या. तसेच त्याच दिवशी महापौर आणि उपमहापौर निवडीची बैठक असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन शाखेच्या वतीने महापौर. उपमहापौर निवडीच्या विशेष बैठकीचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले. त्यानुसार आता परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी गुरुवारी दिनांक 12 येथील बी. रघुनाथ सभागृहात सकाळी.11. वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .
महापौर , उपमहापौर निवड बैठक आता.12. फेब्रुवारीला…
RELATED ARTICLES
- Advertisment -
रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला..
पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...
हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती
भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...
गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...
सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...