Homeताज्या बातम्यामुंबईत उतरलेला तरुण बेपत्ता; भिवंडीला जाताना संपर्क तुटला

मुंबईत उतरलेला तरुण बेपत्ता; भिवंडीला जाताना संपर्क तुटला

सातारा (प्रतिनिधी – महेश गोंदकर)
मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका तरुणाचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून याप्रकरणी बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सहार पोलीस ठाणे हद्दीत AMR क्र. 24/2026 अन्वये सर्फराज वलीम अहमद (वय 30, रा. चंद्रशेखर आझाद नगर, ता. फुलपूर, जि. आझमगढ, उत्तर प्रदेश) हा तरुण 29 एप्रिल 2026 रोजी सौदी अरेबियाहून मुंबई येथे विमानाने आला होता. तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) टर्मिनल-2 येथे उतरला.
विमानतळावर उतरल्यावर त्याने घरी फोन करून भिवंडी येथे मित्राला भेटून उत्तर प्रदेशला परत येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर तो घरी पोहोचलेला नसून त्याचा संपर्कही होत नसल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे.
वर्णन :
सदर इसमाचा रंग निमगोरा, केस काळे व कुरळे, उंची अंदाजे 5 फूट 3 इंच आहे. अंगावर निळ्या रंगाची जीन्स व गोल्डन ब्राऊन रंगाचा फुल शर्ट (पिवळ्या रंगाचे उभे पट्टे) असा पेहराव असून चेहऱ्यावर पुरळ असल्याचे सांगण्यात आले आहे.
या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास सहार पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
PSI किशोर खरात – 7721016540
पो.ह. पोटकुले – 9870934397
(ही बातमी सार्वजनिक हितासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

error: Content is protected !!