Homeराजकीयभुसावळच्या राजकारणात नवे समीकरण; प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

भुसावळच्या राजकारणात नवे समीकरण; प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : भुसावळच्या राजकारणात गुरुवारी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. मुंबईतील नंदवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर व विचारांवर विश्वास व्यक्त करीत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

भुसावळ व जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या प्रवेशामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या प्रवेशामुळे अनिल चौधरी आणि नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या नेतृत्वाला शिवसेनेची नवी राजकीय ताकद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, आमदार बच्चू कडू, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, पारोळा आमदार अमोल पाटील, उपनेत्या सरिता माळी-कोल्हे तसेच जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हा राजकीय प्रवास पुढे नेला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले.

दरम्यान, या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणातील विद्यमान समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात या नव्या राजकीय आघाडीमुळे कोणती समीकरणे आकाराला येतात, याकडे जळगाव जिल्ह्याचे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!