शनिवारी सायंकाळची ही घटना आहे. दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत. चौथ्या व्यक्तीने नदीत उडी मारल्याचा संशय आहे.
पोलीस वार्ता, महाराष्ट्र | केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील शोरानूर रेल्वे स्थानकाजवळील भरतपुझा पुलावर दि.2 नोव्हेंबर 2024, शनिवारी नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम केरळ एक्स्प्रेसची जोरदार धडक बसल्याने तामिळनाडूतील 2 महिलांसह 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत. चौथ्या व्यक्तीने नदीत उडी मारल्याचा संशय आहे. अग्निशमन आणि बचाव अधिकारी घटनास्थळी शोध घेत आहेत आणि बचाव कार्य करत आहेत. या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करत आहे.
आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला..
पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते...
धार। अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद एवं राष्ट्रीय बजरंग दल, मालवा प्रांत के तत्वावधान में रविवार को कार्यकर्ताओं एवं बहनों द्वारा धार स्थित ऐतिहासिक भोजशाला मां...
कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुमारे 21 हजार 115 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे..
पोलीस वार्ता, भुसावळ | लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला...