Homeक्राईमरेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून तलवार हस्तगत 

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून तलवार हस्तगत 

जळगांव – नववर्ष प्रारंभाचे अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडू नये या दृष्टीने शहरात नाकाबंदी व सक्त पेट्रोलींग करून गुन्हेगारांना चेक करणेबाबत सूचना मा. पोलीस अधीक्षक डॉ.श्री.महेश्वर रेड्डीसो,मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.अशोक नखाते सो. व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग श्री.संदीप गावीत सो.यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८:०० वाजे पासन शनिपेठ पो. स्टे. हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलींग नेमलेली असता रात्री 2.30 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री.रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या माहीतीनुसार शनिपेठ पो.स्टे.चे हद्दीत आसोदा रोडवर मोहन टॉकीजजवळ एक इसम हा त्याचे हातात देशी पिस्तुल (कट्टा) घेवुन व त्याचा साथीदार हा त्याचे हातात धारदार तलवार घेवुन दोघेही सर्वसाधारण लोकांमध्ये दहशत माजवित आहेत अशी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पो.नि.धारबळे व त्याचे अधिनस्त असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने वेळेत पोहचून इसम नामे शाम साहेबराव सपकाळे वय-३० वर्षे रा.आसोदा रोड, मोहन टॉकीजजवळ जळगाव याचे ताब्यातुन एक लोखंडी गावठी पिस्टल तसेच लावलेली त्याची मॅगजीन तपासून पाहता त्यात २ जिवंत राउंड (काडतुस) असलेली देशी बनावटीची पिस्टल तसेच त्याचा भाचा नामे विशाल उर्फ सोनु धनराज सोनवणे वय २० वर्षे रा. आसोदा रोड, मोहन टॉकीजजवळ जळगाव याचे ताब्यात एक लोखंडी धातुची तलवार तलवार मिळुन आली. वरीलदोन्ही आरोपीतांवर शनिपेठ पो.स्टे.गु.र.नं. भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ (१- बी) (a), ४,२५(१ -बी )(बी) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) चे उल्लंघन १३५ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहवा गिरीश पाटील,पोकॉ अनिल कांबळे,विकी इंगळे, गजानन वाघ,पराग दुसाने, वाहन चालक पोहेकॉ शाम काळे यांनी केलेली आहे.आरोपी शाम साहेबराव सपकाळे जळगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसाची पोलीस कस्टडी मंजुर झालेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.योगेश ढिकले हे करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!