Homeक्राईमगॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : (निलेश.के.फिरके) जिल्ह्यातील यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फैजपूर व वरणगाव पोलीस ठाण्यांत नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान गॅस एजन्सीच्या गोदामाचे कुलूप तोडून सिलेंडर चोरी केल्याचे उघड झाले होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला.

या कारवाईत पोलिसांनी शेख बिलाल शेख नदीर (रा. करंजा, ता. एरंडोल), वसीम खान शब्बीर खान (रा. तांबापुरा, जळगाव) आणि चेतन सुरेश काले (रा. भुसावळ) यांना अटक केली. आरोपींकडून ६२ भरलेले व ९५ रिकामे गॅस सिलेंडर तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मालवाहू गाडी जप्त करण्यात आली.

ही कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ, मा. अनिल वडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर उपविभाग तसेच मा. केदार वारबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ भाग (प्रभार मुक्ताईनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.हे.कॉ. प्रितम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, वशंवत टहाकळे, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला. तांत्रिक मदत गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी केली.

तपासादरम्यान आरोपींनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू असून या टोळीचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीच्या 30 दुचाकींसह चोरटे ताब्यात!

चोरीच्या एकूण 30 दुचाकी, किंमत 25 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींसह दोन अल्पवयीन अटकेत.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध...

ऑर्ट ऑफ़ लिविंग के नियमित गुरुवार सत्संग के 18 वर्ष पूर्ण

0
उन्नीस वें वर्ष में होगा प्रवेश आज राजस्थानी भवन में होगा महासत्संग बैंगलोर के बाद सारे विश्व मे नियमित सत्संग के लिए बुरहानपुर की विशिष्ट...

शासकीय कार्य में बाधा डालने वाला फरार आरोपी महाराष्ट्र से गिरफ्तार

0
नेपानगर । शासकीय कार्य में बाधा उत्पन्न करने तथा कर्मचारियों को धमकाने के मामले में फरार चल रहे आरोपी को नेपानगर पुलिस ने महाराष्ट्र...

भोपाल : मंत्रि-परिषद बैठक में ₹5,960 करोड़ की योजनाओं को मंजूरी

0
शिक्षा, किसान और महिला कल्याण पर विशेष जोर भोपाल : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की अध्यक्षता में आयोजित मंत्रि-परिषद की बैठक में प्रदेश के सर्वांगीण...

जाट समाज धर्मशाला ओंकारेश्वर के नवीन भवन का भूमि पूजन संपन्न

0
काटकूट ( सुरज दहे ) ओंकारेश्वर में सोमवार, 22 जून को श्री जाट समाज धर्मशाला के नवीन भवन निर्माण हेतु भूमि पूजन कार्यक्रम विधि-विधान के साथ...

error: Content is protected !!