Homeमहत्त्वाचेवाळूज जोगेश्वरी परिसरातील पोल शिफ्टींग व डबल लाईन केलेल्या कामांची चौकशी करून...

वाळूज जोगेश्वरी परिसरातील पोल शिफ्टींग व डबल लाईन केलेल्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

पायल बुलबुले यांची सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांच्या कडे मागणी

वाळूज महानगर-  वाळूज जोगेश्वरी परिसरातील पोल शिफ्टींग व डबल लाईन केलेल्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी पायल जगदीश बुलबुले यांनी महावितरण चे सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे नियोदना द्वारे केली आहे त्यांनी नियोदनात म्हटले आहे सदरील कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नसता उपोषणचा मार्ग अवलंबावा लागेल असा ईशारा नियोदना द्वारे देण्यात आला आहे.पायल बुलबुले यांनी माहिती अधिकार अर्ज करुन पोल शिफ्टिंग व एक पोलवर डबल लाईन केलेल्या कामांची माहिती मागितली असता सदरील माहिती देण्यात आली नाही प्रथम अपील दाखल केले असता प्रथम अपिली अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता महावितरण वाळूज यांनी साधी सुनावणी देखिल घेतली यावरुन या कामात नियम डावलून काम झाल्याचे नाकारता येत नाही त्यामुळे या कामांची चौकशी कारावी अशी मागणी केली आहे तरी चौकशी होणार का चौकशी अंती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे येणारी वेळच ठरवेल

चौकट
वाळूज जोगेश्वरी परिसरातील पोल शिफ्टींग व एका पोल वर डबल लाईन करण्यासाठी परवानगी देण्यात आली का शिफ्टिंग चे काम शासकिय नियमाप्रमाणे झाले का याची चौकशी करून कोणी अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

error: Content is protected !!