Homeक्राईमलग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय युवतीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा दाखल!

लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय युवतीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा दाखल!

युतीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी, चोपडा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

पोलीस वार्ता, धुळे | जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका गावातील 21 वर्षीय युतीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठण्यात आशिष समाधान सपकाळे (22) रा.चहार्डी ता.चोपडा, प्रशांत पाटील (23) रा.शिरपुर जवळ पुर्ण पत्ता माहीत नाही. समाधान भाईदास सपकाळे (50) रा.चहार्डी ता.चोपडा, रविंद्र निंबा कोळी (36) रा.अकुलखेडा ता.चोपडा, अलकाबाई समाधान सपकाळे (45) रा.चहार्डी ता.चोपडा या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष सपकाळे याने फिर्यादी महिला हिच्याशी 3 वर्ष प्रेम संबंध ठेवुन तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून दि.21/10/2022 रोजी सकाळी 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास चोपडा ते अडावद जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या केळीच्या शेतात फिर्यादीची संमती नसताना तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने जबरी अत्याचार केला व दि.23/01/2023 रोजी सुदर्शन हॉटेल वरील लॉज, शिरपुर बस स्टॅन्डजवळ ता.शिरपुर जि.धुळे येथे आरोपी प्रशांत पाटील याने फिर्यादीस धमकी देवून तुझा अश्लिल व्हिडीओ मी पाहीलेला असून तो व्हीडीओ आरोपी हा व्हायरल करणार आहे म्हणून तुला शिरपुर येथील सुदर्शन हॉटेल लॉजवर यावच लागेल त्याठिकाणी माझी ओळख आहे असे म्हणून आरोपीस मदत केले त्यानंतर आरोपी अलकाबाई सपकाळे हिला पिडीतेने तिच्या सोबत झालेल्या घडलेल्या प्रकार बद्दल सांगितले असता तिने उलट फिर्यादी हिला शिवीगाळ करून तू तुला समजत नाही का असे बोलून वाद केला तसेच आरोपी क्र-3 आणि 4 यांनी फिर्यादीस दि.28/02/2023 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान अकुलखेडा गावाच्या पुढे असलेल्या संकेत हॉटेलच्या लॉजवर बोलवुन तिथे आरोपी रवींद्र कोळी व समाधान सपकाळे आणि यांच्याशी शाब्दीक वाद होवुन व पिडीतेस आरोपी आशिष सपकाळे सोबत लॉजच्या रुममध्ये ढकलुन आरोपीस सांगितले की पिडीते जवळचा मोबाईल घेवून त्यात असलेले आरोपीचे व फिर्यादीचे सोबत असलेले फोटो व कॉल रेकॉर्डिंग डिलीट करण्याचे सांगून त्यास सहाय्य केले व त्यावेळेस देखील आरोपीने पिडीतेवर तिच्या ईच्छेविरुध्द जबरदस्तीने अत्याचार केले. पिडितेस आरोपी समाधान भाईदास सपकाळे आणि आरोपी रवींद्र कोळी हे तिला म्हणाले की आरोपी आशिष समाधान सपकाळे तुझ्याशी लग्न करणार आहे त्यामुळे तु थोडे दिवस थांब असे बोलुन त्यानंतर पिडितेने आरोपीना लग्नाबाबत फोन केला असता त्यावेळेस आरोपी आशिष सपकाळे हा पिडीतेस बोलला की तु घरातील लोकांना फोन करु नको तु जर परत त्यांना फोन केला तर मी तुझा व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली म्हणून भा.द.वी. कलम 376(1), 354(5), 109, 504, 506, 34 प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि/योगेश्वर हिरे चोपडा शहर पो.स्टे हे करीत आहेत.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी : विनायक पाटील, चोपडा
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!